माझे फोटो

Friday, 29 April 2011

हा...हा...तू .......माझ्या मनाच्या मंदिरात....

हा...हा...तू .......माझ्या मनाच्या मंदिरात....
हा...तू माझ्या रुद्याच्या आवारात..
मैत्रीच्या फांद्यातभिर-भिरनाऱ्या रानात...
गार आश्या वाऱ्यात , सागराच्या लाटात..
पाउसाच्या धाऱ्यात , हो..फक्त तू ..
माझ्या प्रीती च्या  पाखरात...हा...हा...तू ....माझ्या मनाच्या मंदिरात...

हा...हा...तू ....हिरव्या गार वनात ..
हा...तू ....गड गड नाऱ्या नभात..
सूर्याच्या किरणात , रात्रीच्या काळोख्यात...
पर्वताच्या रांगात , झुळ झुळ वाहत्या नदीच्यात ..
पाखरांच्या थव्यात , हो..फक्त तू ..
माझ्या रक्ताच्या धमन्यात...हा...हा...तू ....माझ्या मनाच्या मंदिरात...

शेवटच्या शब्दात , शब्दाच्या ओठात..
ओठन वरच्या हसण्यात , फुलणाऱ्या फुलात ..
त्य प्रेमळ सुगंधात ,  हा...हा...तू ....
जीवनातील नवी दिशा ,
माझ्या मनातील नवी आशा ,हो..फक्त तू ..
माझ्या कविताच्या सुरात .हा...हा...तू ....माझ्या मनाच्या मंदिरात...सचिन तळे ( दादा ) 

Saturday, 23 April 2011

फक्त तू आणि तूच..माझ्या शब्दाची पहिली कविता ..
अन माझ्या स्वराची पहिली सरिता..
मैत्रीतल पहिला जिव्हाळा हि  तूच ...
अन निसर्गातील सुंदरता हि तूच ...
फक्त तू आणि तूच.....

माझा आशेच  पहिल किरण तूच..
अन माझ पहिल अश्रू हि तूच ...
या बेभान उडणाऱ्या पाखराची  दिशा हि तूच ..
अन , माझ्या मनातल्या सागराचा किनारा हि तूच ..
फक्त तू आणि तूच......

चंद्राच्या शीतलतेत हि तूच ....
माझ्यातली स्वप्न सुंदरी हि तूच ..
माझ्या ओटानवरच शब्द हि तूच ...
अन , रुसल्याल्या चेहऱ्या वरच हास्य हि तूच ....
फक्त तू आणि तूच.....  सचिन तळे

Thursday, 7 April 2011

मी एकटाच आज , मला एकांत भेटला ...

काळजात  तुझ्या आज , काळोख दाटला 
वाटेवरती मी आजएक अंधार गाटला 
वाऱ्यावरती आज , प्रवास माजा चालला
मी एकटाच आज , मला एकांत भेटला ...

फुलांमध्ये हि आज , नवा  सुगंध  दरवळला 
परत एक नव जग मी असा पाहिला
या जगात जरी तू नसलीस ..
तरी या जगाचा मी एक नवा रंग पाहिला 
मी एकटाच आज , मला एकांत भेटला ...

दुख जरी आज मनी , डोंगर एवढा असला
दरी खोऱ्या तच मला जीवन कळला
कळून चुकलं तुला , आज रक्ताच्या नात्यात जरी तू फसला
आज परत एकदा नव्या रक्त्याच्या नातीत तू अडकला
मी एकटाच आज , मला एकांत भेटला ...

मैत्रीच्या शब्दावर्ती तूह्मी, धावून आला
शब्द हि अपुरे पडले तुमच्या या प्रेमाला
व्यकूळ होतो मी आज , आश्या एक क्षणाला 
क्षण दाखवले  आज तुमी , जीवनातील मरणाला
आता एकटा नाही ,  पण  आज मला एकांत नक्की मिळाला ....