माझे फोटो

Thursday, 31 March 2011

जीवनात आली आशी एक परी ...

जीवनात आली आशी एक परी ...
हसत खेळत माझ्या मनातल्या घरी ....
तिने दाखवली मला , एक वेगळीच नगरी....
तिने केले आसे वार माझ्या जीवनावरी ....
कि मी जगत गेलो खोट्या मैत्रीच्या आशेवरी ...
मी केली होती मैत्री तरी  खरी ....
पण , तिने केले अनेक घात माझ्या वरी....
तुला हवी होती साथ स्वार्था परी ...
पण , मी होतो साधा भोळा तुझ्या विश्वासावरी...
जर तुला आठवण आली , तर ये त्या वाटेवरी...
बघ त्या पाऊलखुणा तुला दिसतील क्षणभरी....
परत तू पडली एकांती जरी ...
तर, करू नको घात आशी परत दुसऱ्यावरी...
तिची  हि  पोकळ मैत्री , मला नको वाटते आज जरी...
पण , खरच ,  आली होती जीवनात  एक सुंदरशी  परी ...
पण , खरच ,  आली होती जीवनात  एक सुंदरशी  परी ... सचिन तळे

Monday, 21 March 2011

प्रिये तू सखे ग कशी तू आज आली


स्वराच्या या धुंदीत तुझी लय आली
मनाच्या मंदीत तुझी आठवण आली
नभात गडगडतो , हा आवाज खाली
प्रिये तू सखे कशी तू आज आली.....

गेली होती तू दूर गावामधी
गाव होत उदास तुझी दूर जाण्या मधी
आज तुझ्या आठवणीने गाव जाहल आनंदी
प्रिये तू सखे कशी तू आज आली....

तू नसताना मज आकाशात चंद्र दिसती 
तुझ्या विना सागरावर लाटा नाही फिरती
आज रात्रीच्या चंद्रात तू कशी हसली
सागराच्या या लाटात  तू आशी कशी खेळली
प्रिये तू सखे कशी तू आज आली.....

तू आली आणि आली आशी कि मनामधी राहिली
जाताना काट्यांमध्ये फुल फुलून गेली
तुझ्या परतीचा भेटावा भेटला नाह्वता मला कधी
पण अचानक, प्रिये तू सखे कशी तू आज आली ..... सचिन तळे

Thursday, 17 March 2011

माझ अस्तित्व ......

 तुला नक्की माझी आठवण येणार कधी कधी
पण मी नसणार तेह्वा  तुझ्या अवती भोवती
डोळे बंद करून तू हाक मारशील वर गग्नामधी
पण कदाचित मीच नसणार या जगा मधी...

मला माहितीय , तू एकांतात जरूर पडणार 
तुला माझी गरज कधी कधी भासणार 
तुझ्या हाकेला धाऊन मी नक्की येणार
पण तुला माझा अस्तित्व नाही जाणवणार 
कारण तेह्वा  मीच या जगी नसणार....

माझ्या सोबत घालवलेला हर एक क्षण तू आठवणार
आठवलेल्या क्षणाचा तू विचार करणार
“तुझी मला आठवण येतीय” आशी तू नक्की  म्हणार
पण खूप उशीर झला असणार
कारण तेह्वा मीच या जगी नसणार

आज तुझ्या सोबत अनेक मित्र असतील
काही स्वार्थी , काही खरे , तर काही फायदे उचलणारे भेटतील
मी आजून तुझ्या अंगाला स्पर्श हि केलेला तुला जाणवतील
तेह्वा तू माझ्या सहवासा साठी नक्की आतुर होशील
पण कदाचित माझच अस्तित्व या जगी नसतील .... सचिन तळे