जीवनात आली आशी एक परी ...
हसत खेळत माझ्या मनातल्या घरी ....
तिने दाखवली मला , एक वेगळीच नगरी....
तिने केले आसे वार माझ्या जीवनावरी ....
कि मी जगत गेलो खोट्या मैत्रीच्या आशेवरी ...
मी केली होती मैत्री तरी खरी ....
पण , तिने केले अनेक घात माझ्या वरी....
तुला हवी होती साथ स्वार्था परी ...
पण , मी होतो साधा भोळा तुझ्या विश्वासावरी...
जर तुला आठवण आली , तर ये त्या वाटेवरी...
बघ त्या पाऊलखुणा तुला दिसतील क्षणभरी....
परत तू पडली एकांती जरी ...
तर, करू नको घात आशी परत दुसऱ्यावरी...
तिची हि पोकळ मैत्री , मला नको वाटते आज जरी...
पण , खरच , आली होती जीवनात एक सुंदरशी परी ...
पण , खरच , आली होती जीवनात एक सुंदरशी परी ... सचिन तळे