माझे फोटो

Friday 25 February 2011

पण तिची आठवण आली

सकाळ ची संध्याकाळ झाली , तू नाही आली पण तुझी आठवण आली...
रात्री ला चंद्र हसला, कुठे आहे ती म्हणाला ,मी म्हणालो थांब ती नाही आली पण तिची आठवण आली .....
एके दिवसा चंद्र लाजला , मी विचारल का रे का लाजतोय , तो म्हणाला माझ्या पेक्ष्या हि सुंदर हि कोण...
मी म्हणालो आरे हीच ती, जी आली नाही, पण तिची आठवण आली .... सचिन तळे

मनाला कसा मी समजवू...

शब्दात कसा सांगू , तुला मी कसा पाहू... 
जाणार आहे दूर गावी , मनाला कसा मी समजवू ...
मन माझ पळत , तुच्या अवती भवती फिरत ....
तुझ्या ह्या बोलण्यात मग्न होऊन जात ....
चालता चालता हळूच तुज हसून माझ्या कडे पाहन...
तुझ्या या आठवणी ने , मनाला कसा मी समजवू ...

ज्हेवा साडी घालून तू येते , तेह्वा काळजात घुसते...
काय सांगू तुला , जीव गेला तरी चालेल पण या जखमा तरी कश्याला देतेस...
तुझ्या या जखमा कसा मी सहन करू ..
सांग या येड्या  ,मनाला कसा मी समजवू ...

तुझ्या बरोबर चालताना , तुज हाथ हाथी घ्यावासा वाटत..
तुझ्या उडत्या खुल्या केसांमध्ये , हळूच खेळावास वाटत...  
मैत्रीच्या प्रेमाची भाषा , कोणी तरी सांगावस वाटत'...
तुझ्या बरोबर असताना , प्रेमाच्या दोन गोष्टी बोलावस  वाटत...
खंत एकच , भीती एकच , तुला राग येण्याची ...
तुझ्या मैत्रीत गुंतलेल्या या ,मनाला कसा मी समजवू...  - सचिन तळे

प्रेम ह्यालाच म्हणायचं का

 तू जवळ असून हि , नसल्या सारखी का वाटत  
तू ज्हेवा दिसत नाही , तेह्वा विसरल्या सारखे का वाटत   
तुझी वाट बघत राहण  , प्रेम  ह्यालाच म्हणायचं  का  ?

तू ज्हेवा हसतेस , तेह्वा मला आनंद का वाटत  
ज्हेवा तू रुसतेस , तेह्वा तुला हसवास मला का वाटत  
तुला हसत बघत राहणप्रेम  ह्यालाच म्हणायचं  का  ?

तुला जर दुख झाल , तर त्रास मला का होत
तुज दुख मला  मिळो , अस मनाला का वाटत
तुज दुख  मला का  घेवास वाटतप्रेम  ह्यालाच म्हणायचं  का  ?

तुझ्या बरोबर चा हर एक क्षण , मला का आठवत
तुझ्या या आठवणीत , मी स्वतःला का विसरतो
स्वतःला विसरून जान , प्रेम  ह्यालाच म्हणायचं  का  ? - सचिन तळे